महिलांसाठी खुशखबर! आता 3000 जमा होणार, लाभार्थी यादी जाहीर
ladaki bahin yojana महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळतील. लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार … Read more